शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक प्रकाश लोंढेंवर पोलिसांत गुन्हा दाखल

By admin | Updated: May 29, 2016 00:20 IST

सरकारी कामात अडथळा आणल्याचे प्रकरण

 नाशिक : त्र्यंबक-जव्हार रस्त्यावरील तोरंगण घाटातील दुहेरी खुनातील आरोपींना पाण्याच्या बाटल्यांमधून मद्य पुरविण्यास विरोध करणाऱ्या पोलिसास धक्काबुक्की, तसेच शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री सातपूरच्या पीएल ग्रुपच्या कार्यालयात सराईत गुन्हेगार अर्जुन ऊर्फ वाट्या महेश आव्हाड व निखिल विलास गवळे यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली होती़ या खून प्रकरणात नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे व योगेश गांगुर्डे हे दोन आरोपी फरार असून, सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर, निखिल निकुंभ, प्रिन्स सिंग यांसह संशयितांना अटक केली होती़ या सर्वांची मंगळवारी, दि. २४ रोजी न्यायालयात तारीख असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ यावेळी नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली मद्य देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी विरोध केला असता त्यास प्रकाश लोंढे यांनी विरोध केला़ तसेच पोलीस हवालदारास शिवीगाळ व दमदाटी देऊन अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पोलीस हवालदार संदीप अहेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)