शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
3
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
4
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
5
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
6
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
7
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
8
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
9
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
10
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
11
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
12
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
13
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
14
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
15
तीन वेगवेगळ्या संघांना आयपीएल फायनलमध्ये नेणाऱ्या श्रेयस अय्यरचे घर पाहिले का...?
16
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
17
सेन्सेक्स-निफ्टी घसरले, पण मिडकॅप आणि बँक शेअर्सची दमदार कामगिरी! तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का?
18
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा
19
सी सेक्शन सोपं? सुनील शेट्टीच्या वक्तव्यावर गौहर खानचा संताप, म्हणाली, "एका पुरुष सेलिब्रिटी..."
20
Gold Silver Price 2 June: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, पाहा १० ग्रॅमसाठी किती करावा लागणार खर्च?

महामंडळाला खासगी वाहतुकीचा अडसर

By admin | Updated: July 14, 2014 00:29 IST

महामंडळाला खासगी वाहतुकीचा अडसर

नाशिक : शहरातील प्रवासी वाहतूक करताना प्रसंगी तोट्यात राहून समाजातील सर्वच स्तरातील घटकांची सुरक्षित वाहतूक करणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसेसला खासगी विनापरवाना वाहतुकीचा मोठा फटका बसत असून, या विनापरवानगी चालणाऱ्या प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी प्रसंगी तोटा सहन करून केवळ बोटावर मोजता येतील इतक्या प्रवाशांना घेऊन वाहतूक करणाऱ्या शहर बससेवेचे कंबरडे मोडले आहे. जास्त प्रवासी मिळविण्यासाठी एसटीचे प्रयत्न सुरू असताना, अनेक ठिकाणी प्रवासी वाहतुकीचा परवाना नसणाऱ्या अनेक बसेस शहरात बिनदिक्कत प्रवासी वाहतूक करीत आहेत. शहरापासून जवळ असलेल्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसचा वापर केला जातो. औद्योगिक वसाहतीतही मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांचा वापर होतो. ही वाहतूक करताना त्यांच्याकडून प्रवाशांची पळवापळवी सुरू असते. त्यामुळे दिवसातून दोनदा असा प्रकार धरला तरी सुमारे ५० बसेसमधून हजारो प्रवाशांची वाहतूक विनापरवाना होत असते. त्यामुळे एसटीचा तोटा तर होतोच; परंतु कारवाई होत नसल्याने विनापरवाना वाहतुकीलाही चालना मिळते आहे. अशीच विनापरवाना वाहतूक सुरू राहिल्यास एसटीला व्यवसाय बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे वेळीच अवैध प्रवासी वाहतूक रोखा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)