शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:22 IST

येवला : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या हंगामात जे कमाऊ त्यावरच वर्षभराची गुजराण करणारा कुंभार व्यवसायिक यंदा कोरोना महामारीच्या फेऱ्याने अडचणीत सापडला आहे.

येवला : जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या हंगामात जे कमाऊ त्यावरच वर्षभराची गुजराण करणारा कुंभार व्यवसायिक यंदा कोरोना महामारीच्या फेऱ्याने अडचणीत सापडला आहे. अक्षय्य तृतीयेला नवी करा-केळी पूजेसाठी घरोघर लागते. मात्र कोरोनाने बाजारपेठा, गावोगावचे बाजार बंद झाल्याने यंदाची अक्षय्य तृतीया करा-केळीशिवाय साजरी होणार असल्याचे चित्र आहे.  येवला तालुक्यात कुसमाडी, पिंपळगाव लेप, मुखेड, चिचोंडी, देशमाने, विखरणी, राजापूर, ममदापुर, सावरगाव, पाटोदा, मुरमी, एरंडगाव, नगरसूल, सायगाव, अंदरसूल, देवळाणे बोकटे, जऊळके, भिंगारे, सोमठाण देश, नागडे,  भारम आदी गावातील कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसाय मातीची खापर, कोळमे, चूल, गाडगी, मडकी, माठ, रांजण, करा-केळी, बोळकी आदी वस्तू तयार करणे हा आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाºया पैशातूनच या व्यवसायिकांच्या कुटुंबाचा उदरिनर्वाह होतो. उन्हाळ्यामध्ये तसेच विवाह सोहळ्यानिमित्ताने माठ, रांजण, चूल यांची मोठी मागणी असते. जानेवारी ते मे असा पाच महिने पैसे कमावण्याचा हंगाम. या हंगामातील उत्पन्नावरच कुंभार व्यावसायिकांचे वर्षभराचे आर्थिक गणितजुळते.----------यंदा हंगामाच्या काळातच कोरोनामुळे राज्यात लॉकडाउन, संचारबंदी लागू झाली. त्यामुळे कुंभार व्यावसायिकांचे वर्षाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने कुंभार समाजाला अर्थसाहाय्य करण्याची गरज आहे.- दादासाहेब शिरसाटकुंभार व्यावसायिक

टॅग्स :Nashikनाशिक