शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांंच्या समुपदेशनासाठी लागणार टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:48 IST

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

ठळक मुद्देसुविधा : जिल्हा रुग्णालयात राबविणारा पहिला प्रयोग; नातेवाइकांसाठी फोनची सुविधा

नाशिक : जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत असताना मानसिक दडपणाखाली असण्याची शक्यता असते. कोविड कक्षात त्यांच्यावर उपचार करणारे पीपीई सूटमधील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सातत्याने घेण्यात येणारी काळजी, अनेकदा होणाºया चाचण्या, उपचारासाठीचा कालावधी, तसेच रुग्णाचे नातेवाईकही त्यांना भेटू शकत नसल्याने दडपण अधिकच वाढू शकते. ही बाब लक्षात घेता कोरोना रुग्ण मानसिक दडपणाखाली येऊ शकतो. उपचारादरम्यान रुग्णाचे मनोबल सक्षम असणे अपेक्षित असल्याने कोरोना रुग्णांसाठी आता कक्षातील टीव्हीवरून शहरातील मानसोपचार तज्ज्ञ त्यांना मार्गदर्शन करण्याची योजना जिल्हाधिकाऱ्यांनी आखली आहे.प्रत्येक कोरोना वॉर्डमध्ये टीव्ही संच बसविण्यात येणार असून, या माध्यमातून रु ग्णांना समुपदेशन आणि मनोरंजनदेखील केले जाणार आहे. रु ग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर्स, शहरातील मानसोपचार तज्ज्ञ हे कक्षातील टीव्हीवरून रुग्णांचे समुपदेशन करून तणावमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.कारोना रुग्णांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता यावा यासाठी कक्षात मोबाइल फोनची व्यवस्थादेखील केली जाणार आहे. सकाळी १२ ते दुपारी २ व सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजताची वेळ रु ग्णांच्या नातेवाइकांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्यासाठी देण्यात आली आहे. सदर उपाययोजना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेल्या सूचनेनंतर करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल