शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे दुमाला येथील ग्रामस्थांच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 15:29 IST

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने नागरिकांना हैराण करून सोडले असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देत आरोग्याची तपासणी करत दिलासा देणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील उपकेंद्राच्या आरोग्यसेविका श्रीमती मेदडे व आशासेविका या कोरोना योद्धांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.

ठळक मुद्दे लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीस एकलव्य आधार आश्रमात पाठवून त्या ठिकाणी योग्य ते उपचार दिले जात होते.

नांदूरवैद्य : गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाने नागरिकांना हैराण करून सोडले असून या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सेवा देत आरोग्याची तपासणी करत दिलासा देणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील उपकेंद्राच्या आरोग्यसेविका श्रीमती मेदडे व आशासेविका या कोरोना योद्धांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.कोरोनाच्या काळात गोंदे दुमाला येथे घरोघरी जात थर्मामीटरद्वारे तपासणी करत गोंदे दुमाला येथील नागरिकांची काळजी घेत जनजागृती करत असतांनाच प्रत्येक नागरिकास आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशासेविकांसह श्रीमती मेदडे यांनी मेहनत घेतली आहे.एक महिन्यांपूर्वी गोंदे दुमाला येथे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या काळात देखील या कोरोना योद्धांनी संपूर्ण गाव पिंजून काढत घरोघरी जाऊन आॅक्सीमीटर तसेच थर्मल तपासणी करत लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तीस एकलव्य आधार आश्रमात पाठवून त्या ठिकाणी योग्य ते उपचार दिले जात होते. म्हणूनच गावाच्या हितासाठी व आरोग्याची काळजी घेणाºया कोरोना योद्धांचा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात सत्कार करण्यात आला.या प्रसंगी गोंदे आरोग्य केंद्राचे गोंदे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक नाठे, दत्तू नाठे, संदीप नाठे, डॉ. तळपाडे, नामदेव जाधव, साहेबराव मुसळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.गोंदे दुमाला येथे कोरोना योद्धांचा सत्कार अशोक नाठे समवेत श्रीमती मेदडे, मेदडे, संदिप नाठे व ग्रामस्थ.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या