शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची लस गावांपातळीवर द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 18:47 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्देलखमापूर : ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या कोरोनाने आपले उग्र रूप दाखविल्याने दिवसेंदिवस रग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे शासनाने गावापातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.सध्या शासनाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीचे वय ४५ वर्षाच्या पुढे आहे. अशा व्यक्ती स्वयंपूर्तीने कोरोनाची लस घेत आहे.परंतु लस घेतांना ग्रामीण भागातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कारण कोरोनाची लस दिंडोरी वणी, तळेगाव, वरखेडा आदी ठिकाणीच्या आरोग्य केंद्रात दिल्या जातात. यासाठी नागरिक सकाळपासूनच नंबर लावून बसतात. एका दिवशी किती लसीकरणांचे उद्दिष्टे असते हे नागरिकांना माहित नसल्यामुळे नागरिक गर्दी करतात. व उद्दिष्टे संपले की नागरिकांना विना लस घरी परतावे लागते. परत दुसऱ्या दिवशी लसीकरणांसाठी आरोग्य केंद्रात जावे लागते. त्यामुळे वेळ जातो. अशा एक ना अनेक समस्यांना ग्रामीण भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागते.अशा समस्या दुर करण्यासाठी व नागरिकांची अडचण लक्षात घेऊन शासनाने गावांपातळीवर कोरोनाची लस उपलब्ध करून द्यावी. यासाठी प्रत्येक गावांसाठी आठवड्यातुन दोन किंवा तीन वार निश्चित करण्यात यावे. जेणेकरून ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळ्या समस्यांपासुन दुर राहात येईल.खाजगी रग्णालयांना पसंतीलवकर नंबर लावून ही लागत नाही. त्यामुळे अनेकांनी पैसे खर्च करून खाजगी रूग्णालयात कोरोनाची लस घेतली आहे. पैसे गेले तरी चालेल परंतु गर्दीच्या ठिकाणांपासुन दुर राहायचे ही भुमिका सध्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे बहुतेक लोकांनी कोरोनाच्या लसीकरणांला खाजगी रूग्णालयाला पसंती दिली आहे.कोरोनाचे दिवसेंदिवस रग्ण अधिक प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे ४५ वयाच्या पुढील नागरिकांसाठी गावांपातळीवर लस उपलब्ध करून द्यावी. तसेच लखमापूर, दहेगाव, वागळुद आदी गावातील नागरिकांना लखमापूर येथील आरोग्य केंद्रात कोरोनाचे लसीकरण सुरू करावे.- संगिता देशमुख, सरपंच, लखमापूर.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासcorona virusकोरोना वायरस बातम्या