शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने शिकविले कॉस्टकटिंग; किचनपासून कटिंगपर्यंत खर्च कपात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

चौकट - कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग १. किराणा सामानात दरमहिन्याला येणाऱ्या अनावश्यक वस्तू कमी केल्याने किमान एक हजार ...

चौकट -

कुठे कुठे केली कॉस्ट कटिंग

१. किराणा सामानात दरमहिन्याला येणाऱ्या अनावश्यक वस्तू कमी केल्याने किमान एक हजार रुपयांची बचत झाली.

२. सलूनमध्ये न जाताच घरीच दाढी करण्यास सुरुवात केली. त्यातून महिन्याला ५०० रुपये वाचले.

३. काळा चहा पिण्याची सवय लागली. त्यातून दुधाचे दरमहा ९०० रुपयांची झाली बचत.

४. हॉटेलला जाणे बंद केल्याने महिन्याला होणारी १५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च कमी झाला.

५. घरातच कपड्यांना इस्त्री होऊ लागल्याने लाँड्रीचे ७०० रु. कमी झाले.

चौकट -

दाढी, कटिंग घरीच

पूर्वी सलूनमध्ये जाऊनच दोन दिवसआड दाढी करायचो, पण लॉकडाऊनच्या काळात घरीच दाढी करण्याची सवय लागली ती आता कायमची होऊ लागली आहे. यामुळे दर महिन्याला केवळ दाढीसाठी होणारा सुमारे ५०० रुपयांचा खर्च वाचला आहे.

चौकट -

सकाळी आणि सायंकाळी काळा चहा पिण्यास सुरुवात केल्याने दिवसाला एक लिटरऐवजी अर्धा लिटर दूधही पुरे पडू लागल्याने दूध कमी केले. त्यातून ७०० ते ८०० रुपयांची बचत होऊ लागली. आता सणवारालाच अधिक दूध मागविले जाते.

चौकट -

किराणा सामानात गरज नसताना किंवा राहु द्यावे हताशी या विचारातून काही अनावश्यक वस्तूंची खरेदी होत होती. ती कटाक्षाने टाळली. यामुळे या वस्तूंसाठी दर महा होणारा हजार ते बाराशे रुपयांचा खर्च वाचला आहे.