शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापनाबरोबर कोरोना जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 01:05 IST

कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधने : वाडीवस्तीवर शिक्षकांचे महिलांना मार्गदर्शन

पेठ : कोविड-१९मुळे मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद असल्याने जूनपासून सुरू झालेल्या नवीन शैक्षणिक वर्षात पेठ तालुक्यातील शिक्षक गावागावात मुलांना अध्यापन करण्याबरोबर ग्रामस्थांमध्येही कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहेत.पेठ हा दुर्गम तालुका असल्याने शिवाय पालकांची आर्थिक परिस्थिती, नेटवर्कचा अभाव यामुळे शासन निणर्यानुसार आॅनलाइन अध्यापन करणे शक्य नसल्याने शिक्षक स्वत: ठरवून दिलेल्या वेळात गावात, वाडीवस्तीवर जाऊन मुलांना घरी अध्यापन करत आहेत. शिवाय गावातील नागरिकांना कोरोना या विषाणूबाबत माहिती, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, शासकीय नियमांचे पालन व घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करताना दिसून येत आहेत. कोरोनाकाळात शासकीय कर्तव्यासोबत जनजागृती करण्याचे सामाजिक व राष्टÑीय कार्यातही शिक्षकांनी योगदान दिले असून, विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, शैक्षणिक साहित्य वाटप केले जात आहे.

सध्या शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आश्रमशाळेतील शिक्षकांनी नियोजन करून मुलांच्या गावात जाऊन वैयक्तिक अध्यापन सुरू केले असून, कोरोना विषाणूची भीती दूर होऊन नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी यासाठी मुलांबरोबर गावातील महिलांना मार्गदर्शन केले जात आहे.- रोहिणी कणसे पाटील, शिक्षिका

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcorona virusकोरोना वायरस बातम्या