शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यांचा कोरोना रु ग्णाचा आलेख चढता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 16:48 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे.

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोरोना रु ग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे.आता तालुक्यातील रग्ण संख्या जवळ जवळ ४३ च्या वर पोहोचली आहे.बोपेगाव-३, मोहाडी-२, पिंपळगाव केतकी -१, दिंडोरी शहर -१ ,लखमापूर-१ असे रग्ण दोन दिवसात वाढले असून आता दिंडोरी तालुक्यात कोरोना रु ग्णांचा आलेख वाढत असुन जवळ जवळ ५२ च्या वर गेलेला असल्यामुळे प्रशासकीय यंञणेची धावपळ होत आहे.दिंडोरी तालुका कोरोना मुक्त होता. परंतु अचानक रग्ण वाढत चालल्यामुळे दिंडोरीकरांची डोकेदुखी वाढली आहे. आता पर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव नव्हता. परंतु शासनाने दिलेले नियम जनतेमधुन काटेकोरपणे न पाळल्यामुळे कोरोनाने ग्रामीण भागात शिरकाव गेल्याचे बोलले जात आहे. कोरोना फैलाव हा ग्रामीण भागात नाशिक भाजीपाला च्या माध्यमातून होत आहे. तालुक्याच्या बरीच गावे ही आता सील करण्यात आली आहे. बाहेरून येणारी व्यक्ती यांची पुर्ण चौकशी करून नंतर त्याला सोडले जात आहे.लखमापूर मध्ये जो रग्ण सापडला आहे. ते मुळचे शिरडीचे असुन ते लखमापूर ला आपल्या नातेवाईकांकडे आलेले आहे. लखमापूर मध्ये आता पर्यंत एकही रग्ण नव्हता. परंतु एक रग्ण सापडल्यामुळे सर्व यंत्रणा जागरूक झाली आहे. यासाठी ग्रामविकास अधिकारी संजय पाटील, तलाठी नंदकुमार गोसावी व लखमापूर आरोग्य अधिकारी डॉ.देवरे व त्याचे सर्व कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, आशा कर्मचारी इ. प्रयत्नशील आहे.जनतेने अजुन ही वेळ गेलेली नाही. शाशासनाच्या नियमांचे जनतेने काटेकोरपणे पालन करावे. तसेच कोणी घराबाहेर विना कारण फिरत असेल व तोंडाला मास्क नसेल तर १०० रू दंड आकारण्यात येईल .तेव्हा जनतेने जागरूक राहावे.- संजय पाटील, ग्राम विकास अधिकारी, लखमापूरजनतेने या साथीच्या रोगाबद्दल गुप्तता न ठेवता. जागरूक राहावुन शासनास मदत करावी. तसेच जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता शासनाने जे नियम ठरवून दिलेले आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करावे. व जनतेने घाबरून न जाता जागरूक राहावे.-डॉ कोशिरे, तालुका आरोग्य अधिकारी दिंडोरी तालुका.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य