शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहकाराचे ग्रामीण विकासात योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:02 IST

निफाड : सहकाराशिवाय राज्याच्या प्रगतीचा विकास होऊ शकत नाही. सहकार क्षेत्राचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविनायकदादा पाटील : सोनी पतसंस्थेचा नूतनीकरण सोहळा

निफाड : सहकाराशिवाय राज्याच्या प्रगतीचा विकास होऊ शकत नाही. सहकार क्षेत्राचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.स्वर्गीय शांतीलालजी सोनी निफाड नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतनीकरण, स्वर्गीय शांतीलालजी सोनी यांच्या पुतळ्याचे अनावरण, स्वर्गीय बाळासाहेब सोनवणे व स्वर्गीय खंडूशेठ आहेरराव सभागृहाच्या उदघाटनप्रसंगी पाटील बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रंबकराव गुंजाळ होते. व्यासपीठावर मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, शांताराम बनकर, सुरेश डावरे, जि. प. सदस्य यतिन कदम, अमृता पवार, राजाभाऊ शेलार, राजेंद्र मोगल, राजेंद्र राठी, नंदलाल चोरडिया, शिवाजी ढेपले, वि. दा. व्यवहारे, नगरसेवक अनिल कुंदे, मनोहर त्रिभुवन, सरोज पाटील, आबासाहेब कोठावदे, पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी, उपाध्यक्ष अंबादास गोळे उपस्थित होते.पतसंस्थेचे अध्यक्ष शशांक सोनी यांनी प्रास्ताविक केले. आधुनिक तंत्रज्ञानाने सुलभ सेवा देऊ व ठेवीदारांसाठी सभासदत्व खुले करू तसेच संस्थेला दिलेल्या नावाबद्दल सभासदांचे आभार मानून १२३ कोटींच्या वर ठेवी म्हणजे संस्थेवरील विश्वास असून, संस्था अत्यंत सक्षम रीतीने वाटचाल करीत आहे, असे सोनी त्यांनी सांगितले.याप्रसंगी किरण कापसे, अनिल बिवालकर, जावेद शेख, दिलीप कापसे, विक्रम रंधवे, मधुकर शेलार, संजय कुंदे, नितीन कापसे, राजेंद्र बोरगुडे, संजय गाजरे, दत्ता उगावकर, इरफान सैयद, आदींसह संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास गोळे, संचालक कांतीलाल कायस्थ, प्रकाश सुराणा, भास्कर ढेपले, गणपत व्यवहारे, संपत कराड, मधुकर राऊत, अशपाक पठाण, संतोष आहेरराव, हेमंत खडताळे, मीना कुंदे, प्रीती गिडिया, अशोक चोरडिया, प्रमोद जडे, रामनाथ सानप आदींसह सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. (वा.प्र)निफाड तालुक्यात गरज तिथे अभ्यासिका उभारण्यास प्रारंभ होणार असून, या उपक्र माची सुरु वात झाली आहे. कोठुरे, नादुर्डी येथेही अभ्यासिका सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.- विनायक पाटील, माजी मंत्री