शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

..तर ठेकेदाराला टाकणार ‘काळ्या’ यादीत

By admin | Updated: June 20, 2014 01:18 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन खरेदीबाबत वाद

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या झेरॉक्स मशीन खरेदीबाबत वाद निर्माण होताच आता सभापती राजेश नवाळे यांनी झेरॉक्स मशीन जर निकृष्ट दर्ज्याची असतील तर संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात येईल, अशी माहिती ‘लोकमत’शी बोलताना दिली.विशेष म्हणजे झेरॉक्स मशीन खरेदी ही शासन दर करारानुसारच करण्यात आली आहे, मात्र झेरॉक्स मशीनबाबत जर तक्रारी असतील तर निश्चितपणे या तक्रारींची चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित झेरॉक्स मशीन पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, तसेच त्याची जमा असलेली १० टक्के अनामत रकमेतून लाभार्थींना लाभ दिला जाईल, असे राजेश नवाळे यांनी स्पष्ट केले होेते. समाज कल्याण समितीच्याच सदस्याने यासंदर्भात उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांच्याकडे झेरॉक्स मशीन खरेदीबाबत तक्रार केली होती. बाजारभावानुसार जास्त दराने तसेच निकृष्ट दर्ज्याच्या मशीनची खरेदी केल्याची तक्रार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राजेश नवाळे यांनी उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांची भेट घेतली. तसेच तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्याचे स्पष्ट केले.(प्रतिनिधी)