शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे नियमित लिलाव सुरू ठेवा, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:49 IST

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित ...

ठळक मुद्देपावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही.जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते.

नाशिक : कांदा व्यापाºयांवर छापे टाकल्याने त्यांनी बाजार समितीत लिलाव न करण्याची भूमिका घेतली असून, ती कांदा उत्पादक शेतकºयांसाठी नुकसानीची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव नियमित सुरू राहावेत, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.कांद्याचे आधीच भाव गडगडले असून, त्यात लिलाव नियमित सुरू नसल्यास शेतकºयांचे नुकसान होऊ शकते. त्यातही गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची नियमित हजेरी पाहता कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवून ठेवण्याचा धोका पत्करत नाही. त्यामुळे रोजच्या रोज बाजारात कांदा विक्रीस आणत आहे. आता कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाचे छापे आणि त्याअनुषंगाने कांदा व्यापारी वर्गाने लिलाव न करण्याची घेतलेली भूमिका त्यांचा प्रश्न आहे. मात्र यामुळे जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरळीत सुरू नसल्यास कांदा उत्पादकांचे लिलावाअभावी नुकसान होऊ शकते. जिल्ह्यातील सर्व १४ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालकांनी व सभापतींनी कांद्याचे त्या त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत नियमित लिलाव सुरू राहतील, याच्या सूचना प्रशासनाला कराव्यात, अशी मागणीही कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.