शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणीपुरवठ्याप्रश्नी नागरिकांनी विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:20 IST

शहरातील कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिकेला ...

शहरातील कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती आदी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत नगरपालिकेला निवेदनही देण्यात आले आहे. मात्र, पालिकेने याप्रश्‍नी गांभीर्याने लक्ष न दिल्याने परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्‌भवू लागल्या आहेत.

नळाद्वारे आलेले दूषित पाणी बाटल्यांमध्ये भरून संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि. १४) दुपारी नगर परिषद कार्यालय गाठले. उपमुख्य अधिकारी पाटील यांच्या दालनात जाऊन दूषित पाणी दाखवत आपली कैफियत मांडत जाब विचारला. उपमुख्य अधिकारी पाटील यांनी याप्रश्‍नी चौकशी करून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले.

याप्रसंगी शकुंतला खैरनार, राजू विधाते, भगवान चित्ते, संतोष नागपुरे, नंदू पहिलवान, आकाश खैरनार आदींसह कुंभार गल्ली, पहिलवान गल्ली, मातंग वस्ती परिसरातील महिला उपस्थित होत्या.

फोटो- १४ येवला वॉटर

येवला येथे दूषित पाणीप्रश्‍नी उपमुख्य अधिकारी पाटील यांच्यासमोर कैफियत मांडताना महिला.

===Photopath===

140621\14nsk_38_14062021_13.jpg

===Caption===

फोटो- १४ येवला वॉटर दूषित पाणीप्रश्‍नी उपमुख्याधिकारी पाटील यांच्यासमोर कैफियत मांडतांना महिला.