शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
6
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
7
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
8
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
9
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
10
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
11
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
12
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
13
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
14
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
15
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
16
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
17
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
18
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
19
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
20
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या

कंटेनरची दुचाकीला धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 00:56 IST

मालेगाव तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जखमी झाले. 

मालेगाव : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर झोडगे शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जखमी झाले. देवराम गंगाराम ब्राम्हणे (२५) रा. नांडियावड, पोस्ट मोयदा, जि. बडवानी, मध्य प्रदेश यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी कंटेनर (क्रमांक एचआर ३८- यू ३४७४) वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  संंशयिताने त्याच्या ताब्यातील कंटेनर मालेगावकडून   धुळेकडे भरधाव वेगात नेत असताना दुचाकी (क्रमांक  एमएच १८-बीएन ५७३७) ला कट मारला. यात दुचाकीस्वार देवराम गंगाराम ब्राम्हणे (२५) व त्याच्यापाठीमागे बसलेला कवलसिंग फोरा पावरा मुखेड, ता. शिरपूर, जि. धुळे गंभीर जखमी झाले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.दोन दुचाकींच्या धडकेत दोन जखमीमालेगाव तालुक्यातील पाटणे शिवारात दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोनजण जखमी झाले. तालुका पोलिसांत दुचाकी (एमएच ४१ बीए ४३८८)वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रवींद्र राजेंद्र खैरनार (२९, रा,. पाटणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. युनिकॉर्न दुचाकीवरील चालकाने पाटणे शिवारात समोरून येणारी दुचाकी (एमएच ४१ एपी ६१९०)ला धडक दिली. यात फिर्यादीसह पंकज देवाजी खैरनार गंभीर जखमी झाले. दोघांना जखमी करून अपघाताची खबर न देता पळून गेला.

टॅग्स :MalegaonमालेगांवAccidentअपघात