वाहनधारकांना मिळणार दिलासा... गंगापूररोडवरील रस्त्याच्या मधोमध आलेल्या वृक्षांच्या पुनर्रोपणाची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असून, वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
वाहनधारकांना मिळणार दिलासा...
By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST