शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांच्या वीजबिलाने दिंडोरी तालुक्यातील ग्राहक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 00:09 IST

दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

दिंडोरी : वीज वितरण कंपनीने १ एप्रिलपासून दर वाढवत व लॉकडाऊनमुळे तीन महिन्याचे एकत्र बिल आकारणी होत असल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाल्याने तालुक्यातील ग्राहकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळात वीज मंडळाने दिलेल्या दरवाढीच्या ‘शॉक’ने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.वीज दर नियामक मंडळाने एक एप्रिल २०२० पासून विजेचे दर वाढवले आहेत. स्थिर आकारामध्ये १० रुपये वाढ करीत तो १०० रुपये केला आहे तर १०० युनिटपर्यंत ४१ पैसे, १०० ते ३०० युनिटपर्यंत ४८ पैसे व ३०० ते ५०० युनिटपर्यंत ४२ पैसे अशी दरवाढ केली आहे.युनिटमध्ये ही किरकोळ वाढ दिसत असली तरी वीज आकार, त्यावरील इंधन समायोजन आकार, वीज आकार, इंधन वहन आकार, वीज शुल्क आदीमध्येही त्या प्रमाणात वाढ झाल्याने वीज बिलात लक्षणीय वाढ झाली आहे.-----------------दरवाढीचा भुर्दंडलॉकडाऊनमुळे नागरिक घरीच असल्याने विजेचा अधिक वापर झाल्याने बिलांचा आकडा मोठा वाढला आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात आलेल्या वीज बिलांमुळे ग्राहक वीज मंडळाच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत मात्र तेथे जास्तीची वीज वापरली त्याचा हा भुर्दंड असल्याचे सांगत वेळीच बिल भरा नाहीतर कनेक्शन कट होईल असा इशारा दिला जात आहे. मुळात उद्योग व्यवसाय बंद असताना शासनाने वीज बिल माफ करण्याऐवजी दरवाढीचा झटका दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक