शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या पदाधिकाºयांचा भाजपात प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:24 IST

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस ...

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अन्य पक्षांतून भाजपात येणाºया राजकीय पदाधिकाºयांची गर्दी वाढली आहे. गुरुवारी (दि.१७) मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्टÑवादी, कॉँग्रेस व शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला.बोरीवली येथे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी (दि.१७) दुपारी या अधिवेशन काळात इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, कॉँग्रेसचे पदाधिकारी मधुकर लांडे, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांचे पती विनायक माळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले, माजी पंचायत समिती सदस्य साबळे यांच्यासह दहा गावच्या सरपंचांनी भाजपात प्रवेश केला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या रूपांजली माळेकर यांनी शिवसेना व कॉँग्रेसला मदत केली होती. नंतर मात्र सभापती निवडीच्या वेळी त्या भाजपा व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या गोटात होत्या. माजी आमदार शिवराम झोले यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करीत जिल्हा परिषद निवडणूक शिवसेनेकडून लढविली होती. आता त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य केरू खतेले यांनीही राष्टÑवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. या पदाधिकाºयांच्या भाजपातील प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेससह राष्टÑवादी कॉँग्रेससमोर भाजपाचे मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.