शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

येवला तहसीलसमोर कॉँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:55 IST

येवला : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देसरकारला जागे करण्यासाठी टाळनाद आंदोलन

येवला : विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येवला तालुक्यातील कॉँग्रेस पक्षाच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर टाळ नाद आंदोलन करण्यात आले.भाजप सरकारने भूलथापा देत सत्ता काबीज केली; मात्र इंधन दरवाढ, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप तसेच वाढती महागाई आदी प्रश्न निकाली निघाले नाही. तिवरे धरण प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कर लावण्याची घोषणा करताच झालेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण होत असून, अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.सरकारने वेळीच दखल घेत शेतकरी, नागरिकांची ओढाताण थांबवावी, यासाठी सरकारला जागे करण्यासाठी टाळनाद आंदोलन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष समीर देशमुख यांनी दिली. यावेळी तहसीलदार रोहिदास वारु ळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष समीर देशमुख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी, जिल्हा उपाध्यक्ष रश्मीताई पालवे, प्रा. अर्जुन कोकाटे, नंदकुमार शिंदे, बळीराम शिंदे, नानासाहेब शिंदे, संदीप मोरे, राजेंद्र गणोरे, सुकदेव मढवाई, अमोल फरताळे आदी उपस्थित होते.