शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूध संकलन केंद्रावरील दुधाच्या दर्जाबाबत काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 21:07 IST

लासलगाव : दूध संकलन केंद्रावर दूधातील फॅट आणि एस.एन.एफ. इलेक्ट्रॉनिक मशीनवर तपासून त्यावर शेतकऱ्यांना दर दिला जाता,े जिल्ह्यातील अनेक दुग्ध संकलन केंद्रावरील अशी यंत्रे जाणून बुजुन खराब करु न सेट केली जातात, त्यामुळे दुधातील फॅट व एस एन एफ कमी लागते. परिणामी दुधास दर कमी मिळतो अशी सर्व केंद्रांवरील यंत्रे तपासून दोषी असल्यास त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नासिक जिल्हा काँग्रेसचे वतीने करण्यात आली.

ठळक मुद्दे दुधास जास्त दर कसा मिळेल या दृष्टिने प्रयत्न झाले पाहिजे

लासलगाव : दूध संकलन केंद्रावर दूधातील फॅट आणि एस.एन.एफ. इलेक्ट्रॉनिक मशीनवर तपासून त्यावर शेतकऱ्यांना दर दिला जाता,े जिल्ह्यातील अनेक दुग्ध संकलन केंद्रावरील अशी यंत्रे जाणून बुजुन खराब करु न सेट केली जातात, त्यामुळे दुधातील फॅट व एस एन एफ कमी लागते. परिणामी दुधास दर कमी मिळतो अशी सर्व केंद्रांवरील यंत्रे तपासून दोषी असल्यास त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नासिक जिल्हा काँग्रेसचे वतीने करण्यात आली.याबाबत निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन होळकर यांनी दिले. सदर प्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिगंबर गीते, निफाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मधुकर शेलार, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैय्या देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कुमावत यांनी दिले.रासायनिक खतांना ज्या प्रमाणे अनुदान दिले जाते त्याप्रमाणे पशुखाद्याना देखील अनुदान देवून त्यांचे दर नियंत्रणात आणले पाहिजे तसेच दूध व त्यापासून तयार होणारे पदार्थ जास्तीत जास्त निर्यात करु न दुधास जास्त दर कसा मिळेल या दृष्टिने प्रयत्न झाले पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.