शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वीज ठेक्याबाबत काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 00:09 IST

वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्याची टीका माजी आमदार आसिफ शेख यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.

मालेगाव : शहरातील वीज वितरणाचा ठेका खासगी कंपनीला देऊ नये यासाठी आॅक्टोंबर २०१८ पासून विरोध करीत आहे. मात्र आमदार या प्रश्नावर गप्प आहेत. त्यांनी या प्रश्नावर विधानसभेत तसेच बाहेर कोठेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांनी खाजगी कंपनीच्या व्यवस्थापकांशी तडजोड केल्याची टीका माजी आमदार आसिफ शेख यांनी येथील पत्रकार परिषदेत केली.वीज चोरी मोठया प्रमाणात होत असलेल्या महापालिका क्षेत्रातील वीज वितरणाचा ठेका खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय २०१८ मध्ये राज्याच्या ऊर्जा विभागाने घेतला. मालेगावात ५१ टक्के तूट आहे. उलट वसमत ५७, बीड ५८ व पाथरी येथे ५७ टक्के तूट असूनही तेथे का खाजगीकरण करण्यात आले नाही, असा सवाल शेख यांनी केला कमी तूट असलेल्या मालेगाव, मुंब्रा-कळंब व अकोला या तीन महापालिका क्षेत्रात मोठया प्रमाणात वीजचोरी होत असल्याने येथील वीज वितरणाचा ठेका खाजगी कंपनीला देण्यासाठी तत्कालीन युती शासनाने टेंडर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या निर्णय प्रक्रि येतून अकोला वगळण्यात आले. यासंदर्भात ११ आॅक्टोंबर २०१८ पासून विधानसभेत तसेच बाहेरदेखील वेळोवेळी आवाज उठवला व खाजगीकरणाला विरोध केल्याचे शेख यांनी सांगितले.शहरातील वीज वितरणच्या खाजगीकरणाला कॉँग्रेसचा विरोध असल्याचे सांगून शेख यांनी आमदार गप्प असल्याची टीका केली. यासंदर्भात ते लोकांची दिशाभूल करीत असल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक अस्लम अन्सारी, शकील जानी बेग, साबीर गौहर, सलीम शेख आदींसह कॉँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसmahavitaranमहावितरण