शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मेशी सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 15:48 IST

मेशी : येथील मेशी विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचा तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले शरद सूर्यवंशी आदी इतर मान्यवरांचा सत्कार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकात देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देनागीण नाला बोगदा ते मेशी पाझर तलाव १ पर्यंतच्या चारी काम चालू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता

मेशी : येथील मेशी विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचा तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले शरद सूर्यवंशी आदी इतर मान्यवरांचा सत्कार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकात देवरे यांच्या हस्ते करण्यात आला.दरम्यान देवरे यांचा मागील फेब्रुवारी महिन्यात मेशी येथे सत्कार मेशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला होता. यावेळी नागीण नाला बोगदा ते मेशी पाझर तलाव १ पर्यंतच्या चारीची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली होती. या पार्श्वभूमीवर त्या मागणीचा पूर्ण पाठपुरावा चंद्रकात देवरे यांनी करून काम चालू करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळवली.त्या मागणीसाठीचे पत्र ही मिळाले असून येत्या जून महिन्याच्या आत काम पूर्ण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नसून लवकर काम पूर्ण होईल असे देवरे यांनी या वेळी सांगितले, तसेच शासकीय पत्रव्यवहारच्या प्रती ही गावकऱ्यांना सादर केल्या. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक