शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे कॉँगे्रसचे धरणे

By admin | Updated: October 27, 2015 22:23 IST

मालेगाव येथे कॉँगे्रसचे धरणे

मालेगाव : येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर कॉँगे्रस पक्षातर्फे माजी आमदार रशिद शेख यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. देशात दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला भिडले असून, तूरडाळीचे भाव २२० रुपये किलोपेक्षा जास्त झाले आहे. यामुळे गरीब मध्यमवर्गीयांना जीवन जगणे कठीण झाले आहे. ऐन दिवाळी सणात भाववाढ झाल्याने मध्यमवर्गीयांना हा सण साजरा करणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांसाठी स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात डाळी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन स्थळी लावलेल्या विविध प्रकारच्या डाळी, तेल आदि जीवनावश्यक साहित्य लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. धरणे आंदोलनात महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती ताहेरा शेख, नगरसेवक फातमा हारुण, सफीया युसुफ, हमीदा ताजुद्दीन, शफीउद्दीन शेख, साबिर गोहर, जैनू पठाण, जमालुउद्दीन सय्यद, अब्दुल कय्युम खालीद आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)