शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा-शासकीय यंत्रणेतील विसंवादाने आकडेवारीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:58 IST

नाशिक शहरात आणि जिल्ह्यात किती रु ग्ण तपासले जातात त्यातील किती रुग्ण आणखी निगेटिव्ह येतात, सविस्तर आकडेवारी शासकीय यंत्रणेकडून मिळणे अपेक्षित असताना शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील असमन्वयामुळे गोंधळ उडत आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयाची तक्रार । शहरातील संख्येवरून वाद

नाशिक : नाशिक शहरात आणि जिल्ह्यात किती रु ग्ण तपासले जातात त्यातील किती रुग्ण आणखी निगेटिव्ह येतात, सविस्तर आकडेवारी शासकीय यंत्रणेकडून मिळणे अपेक्षित असताना शासकीय रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य विभागातील असमन्वयामुळे गोंधळ उडत आहे.गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाधितांची आकडेवारी महापालिका देत नसल्याची तक्रार शासकीय रुग्णालयाचे अधिकारी करीत आहे, याशिवाय सर्व माहिती निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावी, असे महापालिकेला धाडण्यात आल्याचे पत्र पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. तर दुसरीकडे महापालिकेने ज्या शासकीय पोर्टलवरून जिल्हा रुग्णालय माहिती घेते, त्याच पोर्टलवरून आता मनपा प्रशासन माहिती घेत असल्याने मनपाकडे वेगळी आणि अतिरिक्त माहिती आहे, असे म्हणणे संयुक्तिक नसल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे.शहरातील बाधित जर बाहेर गावातील असतील किंवा मालेगाव येथील असतील तर त्याची नोंद महापालिकेने घ्यावी काय असा गोंधळ होतो. त्यातून बाधित रुग्णांच्या आकडे शहरात कधी दाखवले जात तर कधी टाळले जात. कधी तर आधी टाळलेले नंतर यादीत दाखवले जात आहे. जिल्हा रुग्णालयात बाधितांबाबत हा गोंधळ असला तरी आता रुग्णाच्या आधारकार्डाचा पत्ता ग्राह्य धरण्याचे शासनाचे आदेश आहेत.कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालाची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाप्रमाणेच महापालिकाही पोर्टलवरून घेत आहेत. त्यातून कामाला सुलभता येते. याच पोर्टलद्वारे जिल्हा शासकीय रुग्णालयही माहिती घेते. याशिवाय महापालिकेकडून संबंधित आवश्यक त्या खात्यात माहिती दिली जाते. यासंदर्भात कोणते पत्र आले असेल तर त्याला उत्तर दिले जाईल.- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापाालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnmmcनवी मुंबई महापालिका