शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

सर्वधर्मसमभाव रॅलीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:28 IST

आॅल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मसमभाव रॅॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देमनमाड : एससी-एसटी रेल्वे असोसिएशनचा पुढाकार

मनमाड : आॅल इंडिया एससी-एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सर्वधर्मसमभाव रॅॅली काढण्यात आली.रॅलीचे उद््घाटन माजी नगराध्यक्ष राजाभाउ पगारे यांचा हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी फुले, शाहू, आंबेडकर मुस्लीम विचार मंचचे अध्यक्ष अहमद बेग, प्रवीण बागुल, प्रकाश बोडके, रमाकांत मत्री, नितीन पवार, राजाभाऊ सपकाळे, प्रवीण पगारे, संघटनेचे सचिव सतीश केदार, प्रदीप गायकवाड, इरफान शेख आदी उपस्थित होते.या रॅलीमधे विविध धर्माचे धर्मगुरू सहभागी झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावरुन रॅलीची सुरुवात झाली. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी माजी आमदार जगन्नाथ धात्रक, उपनगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, नगरसेवक गंगादादा त्रिभुवन, गणेश धात्रक, फिरोज शेख आदी उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्टÑगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिन