शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाथरेत कोरोना जनजागृती कार्यक्रमाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 01:21 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नोकियाच्या अर्थसहाय्याने व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ आणि ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्गजन्य आजाराची जनजागृतीची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देकोविड-१९ जनजागृती अभियान सप्ताहाची सांगता

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे नोकियाच्या अर्थसहाय्याने व ‘सेव्ह द चिल्ड्रन’ आणि ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्टिव्हिटीज’ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसर्गजन्य आजाराची जनजागृतीची सांगता करण्यात आली.सद्या कोरोना संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता त्यावर मात करण्यासाठी सेव्ह द चिल्ड्रन संस्थेच्या व्यवस्थापक ईप्सिता दास, सीवायडीएचे संचालक प्रवीण जाधव तसेच सिन्नर तालुक्यातील आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव याच्या मार्गदर्शनातून तालुक्यातील पाथरे येथे कोविड-१९ जनजागृती अभियान सप्ताहाची सांगता करण्यात आली. दिनांक १५ ते २१ आॅगस्टदमम्यान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहयोगातून तसेच सीवायडीए संस्थेमार्फत तालुक्यातील २० गावांमध्ये कोरोनासंदर्भात गाण्याच्या माध्यमातून हात धुण्याचे प्रशिक्षणातून प्रबोधन करण्यात आले. १५ आॅगस्ट या दिवशी रथाचा प्रारंभ करण्यात आला होता. याप्रसंगी सहाय्यक व्यवस्थापक धनंजय दिघे, सीवायडीए संस्थेचे प्रकल्प समन्वयक योगेश नेरपगार, निकिता जंगम, विकास मस्के, भाऊसाहेब शेळके, हर्षदा हिंडे यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी ग्रामस्थ सामाजिक दुरी ठेवून, मास्क वापरून उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल