शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण

By admin | Updated: September 25, 2016 23:28 IST

कांद्याच्या दरातील घसरणीमुळे चिंतेचे वातावरण

वणी: कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांमधे चिंतेचे वातावरण असुन परतीच्या पावसामुळे कांदा साठवण करणे शक्य नसल्याने उत्पादक काळजीत पडले आहेत वणीच्या उपबाजारात आज तीनशे वाहनामधुन उत्पादकांनी कांदे विक्र ीसाठी आणले होते कळवण, चांदवड, देवळा व दिंडोरी भागातील शेतकर्यांनी विक्र ीसाठी आणलेल्या कांद्यास अपेक्षीत दर मिळाले नाहीत.कमाल 580 रु पये किमान 100 रु पये तर सरासरी 250 रु पये क्कीटल दराने कांदा खरेदी विक्र ीचे व्यवहार पार पडले मागे व्यापारी वर्गाच्या संपामुळे कांदा चाळीत ठेवावा लागला होता तेव्हा काही ठिकाणी पावसामुळे कांदा विक्रीस्थीतीत राहिला नव्हता अशा स्थितीत काही उत्पादकांनी पोटच्या मुलाप्रमाणे कांदयाची निगा ठेवली होती दरम्यान त्याही कांदयाला समाधानकारक दर मिळाला नव्हता व दरातील घसरण सुरूच राहिली.दरम्यान कांदा खरेदीदार देशांतर्गत मागणी वाढली तरच कांदा खरेदीस अनुकुलता दर्शवितात कारण सद्यस्थीतीत शेतकरी वर्गाला कांदा चाळीत ठेवणे धोक्याचे आहे तीच स्थीती व्यापारी वर्गाची आहे कारण गुदामात कांदे साठविले व पर्जन्याचा जोर वाढला तर कांदे फेकावे लागतील व तो खर्चही सोसण्याची तयारी व्यापारी वर्गाला ठेवावी लागेल त्यामुळे तीहिम्मत आर्थिक द्दष्ट्या परवडणारी नसल्याची व्यापारी वर्गाची भावना आहे. (वार्ताहर)