शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मोजमाप पुस्तिकेचेही आता संगणकीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 01:27 IST

प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

नाशिक : प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.प्रशासकीय कामकाजातील गतिमानता आणि जिल्ह्णाने यासाठी घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन राज्य शासनाने पीएमएसप्रणाली राबविण्यासाठी नाशिक जिल्ह्याची निवड केली होती. याबाबत आज जिल्हा परिषदेस ग्रामविकास विभागाचे पत्र प्राप्त झाले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. जिल्ह्णात प्रायोगित तत्त्वावर अंगणवाडींच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहे. यासाठी शासनाने सीडॅक या शासकीय संस्थेची निवड केली असून, या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्णातील बांधकाम विभाग, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा यातील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास पेपरलेस कारभार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे विनाविलंब देयक अदा करता येणे सोपे होणार आहे.या प्रकल्पात काही सुधारणा करण्याबाबत जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभागास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम विभाग व लघु पाटबंधारे विभाग या प्रकल्पांसाठी कामाची मोजमाप पुस्तिका प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीममधील संगणीकृत पद्धतीने राबविण्यास मान्यता दिली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार