शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
2
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
3
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
4
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
5
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
6
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
7
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
8
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
9
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
10
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
11
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव
12
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
13
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक
14
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
15
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
16
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
17
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
18
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
19
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
20
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...

संगणक परिचालक संघटना आक्र मक पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:00 IST

पेठ : संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाचा माध्यमातून मागील ८ वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला भरपूर सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक यांना वाºयावर सोडले असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामूळे बेमुदत कामबंद आंदोलन छेडूनही शासन दखल घेत नसल्याने राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

पेठ : संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाचा माध्यमातून मागील ८ वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला भरपूर सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक यांना वाºयावर सोडले असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामूळे बेमुदत कामबंद आंदोलन छेडूनही शासन दखल घेत नसल्याने राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.संगणक परिचालक यांनी पंचायत समिती आवारात ठाण मांडत घोषणाबाजी केली. ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बाळू खंबाईत, उपसभापती तुळशीराम वाघमारे, माजी उपसभापती महेश टोपले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी आदिंनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगणक परिचालक यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, शैलेश राऊत यांचे सह संगणक परिचालक उपस्थित होते.आम्ही २०११ पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत. आणि डिजिटल इंडिया साकार करणारे आम्ही खरे शिलेदार आहोत. म्हणून शासनाने आश्वासन न देता निर्णय घेऊन आम्हाला लवकर आयटी महामंडळात घ्यावे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.- मंगेश गवळी, सचिव,संगणक परिचालक संघटना, पेठ.संगणक परिचालक यांचा प्रमुख मागण्या - राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद परिचालक यांना आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायम नियुक्ती देणे.सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातून न देता राज्य शासनाचा निधीतून प्रती महिना किमान १५००० वेतन देण्यात यावे. सर्व संगणक परीचालकांचे २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे. रिम व टोनर प्रत्येक महिन्याला मिळणे.