शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

झरिेपिंपळ शाळेत शिक्षण परिषद संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 18:00 IST

लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा, भारती पवार सरपंच ग्रा. पं. विठेवाडी, कल्पना निकम ग्रा. पं. सदस्या, विठेवाडी, संतोष शेळके, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समतिी झरिे पिंपळ, महेंद्र आहेर शालेय व्यवस्थापन समतिी सदस्य झरिेपिंपळ, एन. एन. सोनवणे, ग्रामसेवक विठेवाडी, उपस्थित होते

ठळक मुद्देदेवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

लोहोणेर : देवळा केंद्राची माहे डिसेंबर २०१८ ची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरिेपिंपळ येथे देवळा केंद्राचे केंद्रप्रमुख रावबा जंगलू मोरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. कार्यक्र मासाठी प्रमुख अतिथी कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा, भारती पवार सरपंच ग्रा. पं. विठेवाडी, कल्पना निकम ग्रा. पं. सदस्या, विठेवाडी, संतोष शेळके, अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समतिी झरिे पिंपळ, महेंद्र आहेर शालेय व्यवस्थापन समतिी सदस्य झरिेपिंपळ, एन. एन. सोनवणे, ग्रामसेवक विठेवाडी, उपस्थित होते.या वेळी मनोगत व्यक्त करतांना कल्पना देशमुख पंचायत समतिी सदस्या देवळा म्हणाल्या कि, शिक्षण क्षेत्रात पवित्र कार्य करणार्या, ज्ञानकुभांतील शिक्षण, संस्कार व मुल्यशिक्षणाची बिजे भावी पिढीतील कोवळ्या मनात पेरु न, सजग व सुसंस्कृत पिढी घडवण्याचे पवित्र कार्य शिक्षक अहोरात्र करत आहेत. सदर कार्यक्र मात ग्रामविकास अधिकारी एन. एन. सोनवणे यांना जि. प. नाशिकतर्फे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याने कल्पना देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्या प्राधिकरण नाशिक यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणे तासिका घेण्यात आल्या. देविदास शेवाळे यांनी तांत्रिक सत्रात इयत्ता ५ वी परिसर अभ्यास विषयी अध्ययन निष्पत्तीवर मानवी श्वसनसंस्था पाठाचा व्हिडीऔ दाखवून गटचर्चा व सादरिकरण केले. सुनिल आहेर यांनी शासन निर्णय बालरक्षक या विषयी सखोल मार्गदर्शन केले. रावबा मोरे केंद्र प्रमुख देवळा यांनी सामायिकरण व वैयिक्तक प्रतिबिंब या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमोद आहेर यांनी भाषा व गणति अध्ययन स्तर टप्पा ३ केंद्रातील शाळांचे विद्याप्राधिकरण नाशिक यांनी केलेले विश्लेषण व स्थिती वाचन केले. देविदास शेवाळे यांनी संकलित चाचणी १ चे इयत्ता १ ली ते ७ वी या वर्गांचे झरिेपिंपळ शाळेची पी. पी. टी तयार करु न अ. ब. क. ड. श्रेणीनुसार डाटा विश्लेषण व सादरीकरण केले. व शिक्षण परिषदेची अभिप्राय लिंक भरणे या विषयी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद कार्यक्र माचे प्रास्ताविक, सुत्रसंचालन व आभार देविदास शेवाळे यांनी केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्याठी अनुपमा देवरे मुख्याध्यापिका, वैशाली बच्छाव, अरु णा आहेर. नितीन पवार यांनी परिश्रम केले.