शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

वीजप्रश्नी शेतकºयांकडून तक्र ारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:12 IST

सायखेडा : गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांनी घेतलेल्या बैठकीत पडला.

ठळक मुद्देगोदाकाठ : समस्या तत्काळ सोडविण्याचे अनिल कदम यांचे अधिकाऱ्यांना आदेश

सायखेडा : गोदाकाठ भागातील विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले असून, खरीप हंगामातील पिके शेवटच्या टप्प्यात आहेत. विजेच्या खोळंब्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्र ारींचा पाऊस रामनगर येथे वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि वायरमन यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांनी घेतलेल्या बैठकीत पडला.कमी पर्जन्यमान झाल्याने थोडेफार पाणी विहिरींना आहे ते पिकांना देऊन खरीप हंगाम वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहे, मात्र तासन्तास खंडित वीजपुरवठा, जळालेल्या डीपी, लोंबकळणाºया वीजवाहिन्या, निकामी डीपी आणि फ्यूज, लोडशेडिंग-व्यतिरिक्त पूर्वसूचना न देता खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अनेक शेतकºयांनी लेखी तक्रार नोंदवली असूनही कार्यवाही होत नसल्याने कदम यांना शेतकरी सातत्याने दूरध्वनी करून विजेच्या तक्रारी करत असल्याने शेतकरी आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी, परिसरातील वायरमन यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी वीज वितरण कंपनीचे प्रभारी कार्यकारी अभियंता वट्टमवार, उपअभियंता पाटील, शाखा अभियंता कातकाडे यांसह शेतकरी उपस्थित होते.शेतकºयांनी वीजपुरवठ्याबाबत तक्र ारी केल्या. भीषण दुष्काळ स्थितीमुळे तालुक्यातील शेतकºयांचे अतोनात हाल होण्याची शक्यता आहे. थोड्याफार प्रमाणात खरीप हंगामातील पिके पदरात पाडून चार पैसे मिळण्याचे दिवस असल्याने विजेअभावी पिके करपत असतील तर सहन केले जाणार नाही. भारनियमनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नका, नादुरुस्त डीपी तत्काळ बदलून द्यावी, थकीत वीजबिलामुळे शेतकºयांना वेठीस धरून वीजपुरवठा खंडित करू नका, अशा सूचना अनिल कदम यांनी अधिकाºयांना दिल्या.