शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शिया वक्फ मंडळाचे रिझवी यांच्याविरुद्ध तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:42 IST

नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते.

नाशिक : शिया मध्यवर्ती वक्फ मंडळाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी देशातील तरुणांना भडकविणारे वक्तव्य करत थेट बगदादीच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे अयोध्येत गेल्या शुक्रवारी म्हटले होते. या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी व भद्रकाली पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लिमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. रिजवी यांनी त्यांच्या वक्तव्यातून मुस्लिमांना थेट अबुबकर अल बगदादी याच्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हा, असे म्हटले होते. भारत सरकारने त्यांच्या त्या भाषणाची ध्वनिफित तपासून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच मुस्लीम आरक्षण संघर्ष समितीने याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनातक्रार अर्जही दिला आहे. तसेचरिजवी यांचे वक्तव्य हे त्यांच्याइसिस संघटनेशी लागेबांधे असल्याचा संशय निर्माण करणारे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तक्रारअर्जावर अध्यक्ष अजीज पठाण यांची स्वाक्षरी आहे.