शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जिल्हा शल्य चिकित्सकांची उपसंचालकांकडे तक्रार

By admin | Updated: October 14, 2015 23:13 IST

जिल्हा शल्य चिकित्सकांची उपसंचालकांकडे तक्रार

नाशिक : शासनाने उस्मानाबाद येथे बदली केलेले व विविध कारणांमुळे चर्चेत आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नसून त्यांच्याविरोधात रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली असून निवेदन दिले आहे़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत माध्यमांकडे प्रतिक्रिया दिली होती़ त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी कामाकडे दुर्लक्ष करीत असून खासगी रु ग्णालयातील कामांना प्राधान्य देत असल्याचे डॉ. माले यांनी सांगितले होते़ तसेच रुग्णांना खासगी प्रयोगशाळेत वैद्यकीय चाचणीसाठी पाठविले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता़ जिल्हा शल्य चिकित्सकांनी केलेल्या या वक्तव्याची रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून बुधवारी (दि. १४) आरोग्य उपसंचालक डॉ़ एस़ पी़ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे़ निवेदनावर डॉ. पंकज गाजरे, डॉ. प्रमोद चेवले, डॉ. उत्कर्ष दुधारिया, डॉ. एस. पवार, डॉ. कल्पना व्यवहारे, डॉ. जी. एम. होले, डॉ. एस. आर. पाटील आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)