शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:09 IST

पेठ- विद्यार्थी प्रवेश प्रक्रि येबाबत पंचायत समतिी सभागृहात माध्यमिक व शासकिय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची येथे आढावा बैठक घेण्यात आली.शाळा विकास निधीच्या नावाखाली आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार यावेळी करण्यात आली.

ठळक मुद्देया बैठकीत शासकिय आश्रमशाळामधील रिक्त शिक्षक पदावर गरमागरम चर्चा झाली. भूवन येथील आश्रमशाळेत पाहिली ते दहावी पर्यंतच्या वर्गांना केवळ चार शिक्षक अध्यापन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खाजगी शाळांनी विद्यार्थी गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा कडेही लक्ष

पेठ- विद्यार्थी प्रवेश प्रक्रि येबाबत पंचायत समतिी सभागृहात माध्यमिक व शासकिय आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांची येथे आढावा बैठक घेण्यात आली.शाळा विकास निधीच्या नावाखाली आदिवासी मुलांकडून प्रवेशाच्या वेळी पैसे घेतले जात असल्याची तक्र ार यावेळी करण्यात आली.तालुक्यातील ली ते बारावीपर्यंतचा एकही विद्यार्थी प्रवेशाविना राहणार नाही याची दक्षता शिक्षण विभागासह संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनी घ्यावी असे आवाहन यावेळी सभापती पुष्पा गवळी यांनी केले. वर्गिनहाय रिक्त जागांचा आढावा घेऊन ज्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळाला नाही त्यांना सामावून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. संबंधित शाळांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. निवासी शाळांमध्ये निकृष्ट प्रकारचे भोजन दिले जाते. वस्तीगृहातील अस्वच्छता यावर बैठकीत तक्र ारीचा पाढा वाचण्यात आला. यावेळी उपसभापती तुळाशीराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, शाम गावीत, नंदु गवळी, सुरेश पवार, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, अमति भुसावरे, गटशिक्षणाधिकारी संतोष झोले यांचे सह विस्तार अधिकारी, माध्यमिक, शासकिय आश्रमशाळा मुख्याध्यापक उपस्थित होते.चार वर्गांना शिकवतो एक शिक्षकफोटो -पेठ येथे शाळा प्रवेश आढावा बैठकीप्रसंगी सभापती पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, शाम गावीत, विलास अलबाड आदी.(28 पेठ स्कूल)