शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

सुनावणीत हस्तक्षेप होत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 1:04 AM

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स बँकेत नेमलेल्या प्रशासकांच्या नियुक्ती प्रकरणी विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या दालनात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना मयूर प्रकाश अलई हे अधिकाऱ्यांवर दबाव आणून हेतुपुरस्सरपणे या प्रकरणात हस्तक्षेप करीत असल्याची तक्र ार बँकेच्या पंधरा संचालकांनी सहकार सचिव (मुंबई) यांचेकडे केली आहे.

ठळक मुद्देसटाणा बॅँकेच्या १५ संचालकांचा अर्ज : सहकार सचिवाकडे मांडले गाºहाणे

सटाणा : येथील सटाणा मर्चंट्स बँकेत नेमलेल्या प्रशासकांच्या नियुक्ती प्रकरणी विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या दालनात सुनावणी सुरू आहे. या प्रकरणाशी कोणताही संबंध नसतांना मयूर प्रकाश अलई हे अधिकाऱ्यांवर दबाव आणून हेतुपुरस्सरपणे या प्रकरणात हस्तक्षेप करीत असल्याची तक्र ार बँकेच्या पंधरा संचालकांनी सहकार सचिव (मुंबई) यांचेकडे केली आहे.याबाबत केलेल्या तक्र ार अर्जात संचलकांनी म्हटले आहे की, सुनावणीच्या चारही तारखांना मयूर अलई हे विभागीय सहनिबंधक कार्यालयात अधिकाºयांसमोर खुर्ची टाकून बसले व त्यांचे वर दबाव टाकून दहशत निर्माण करीत आहेत. कार्यालयाचे कामकाज माझ्या आदेशान्वयेच सुरू असल्याचा दावा ते करत असतात. दि.३ डिसेंबर रोजी संचालकांची भूमिका अधिकाºयांनी समजून घेतल्यावर न्यायालयाने प्रतिवादी यांना बोलण्याची संधी दिली.यावेळी अलई यांनी मध्येच हस्तक्षेप करून सुनावणी पुढील तारखेस घ्यावी यासाठी हुज्जत घातली. न्यायालयाने प्रतिवादी यांना पुढील सुनावणीसाठी ७ डिसेंबर ही तारीख दिली असता अलई यांनी १५ तारखेची मागणी केली.तक्र ार अर्जावर श्रीधर कोठावदे, अशोक निकम, रमेश देवरे, राजेंद्र अलई,कल्पना येवला, यशवंत अमृतकार, पंकज तातर, कैलास येवला, जयवंत येवला, जगदीश मुंडावरे,प्रवीण बागड, प्रकाश सोनग्रा, दिलीप चव्हाण,रूपाली कोठावदे यांच्या स्वाक्षºया आहेत. कायदेशीर कारवाईची मागणीच्राजकीय दबावापोटी ७ डिसेंबर ला होणारी सुनावणी लांबल्याची शक्यता असल्याची तक्र ार अर्जात नमूद करण्यात आली आहे. मयूर अलई यांचेवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही अर्जात करण्यात आली आहे.