शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील भोजनाविषयी तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:37 IST

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतून इतर जवळील २२ आश्रमशाळांना पुरविल्या जाणाऱ्या भोजनासंदर्भात अनेक तक्रारी असून, दर्जेदार जेवन द्यावे आणि वेळेत पोहोचवावे, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त दिलीप गावडे यांना नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आले.

ठळक मुद्देमुंढेगावला विद्यार्थ्यांचे हाल : आदिवासी आयुक्तांना निवेदन

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेतून इतर जवळील २२ आश्रमशाळांना पुरविल्या जाणाऱ्या भोजनासंदर्भात अनेक तक्रारी असून, दर्जेदार जेवन द्यावे आणि वेळेत पोहोचवावे, अशा मागणीचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे आयुक्त दिलीप गावडे यांना नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आले.दिेलेल्या निवेदनात म्हटले आहे, आश्रमशाळेतून पुरविले जाणारे भोजन चांगल्या प्रकारचे पुरवावे. भोजन वेळेवर पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी भोजन वेळेत पोहोचविण्याची व्यवस्था करावी. तसेच या ठिकाणी परिसरातील अनेक दिवसांपासून ४६ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते.मात्र, काही दिवसांपूर्वी या कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या जागेवर दुसºया कामगारांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीच्याच कामगारांना कामावर घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.यावेळी नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीराम लहामटे, उपाध्यक्ष सोमनाथ जोशी, तुकाराम वारघडे, बाळाभाऊ डहाळे, देवीदास धोंगडे, कृष्णा वारघडे, सुभाष जोशी, गोविंद पोटकुले, भरत वारघडे, संजय गवारे, मदन वारघडे यांसह आदिवासी बांधव उपस्थित होते.मुंढेगाव येथील शासकीय आश्रमशाळेबाबत कायम विविध प्रकारच्या तक्र ारी असतात. यासंदर्भात आम्ही वारंवार तोंडीतक्र ार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच येथील कंत्राटी कामगारांना कामावर घ्यावे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल.- डॉ. श्रीराम लहामटेजिल्हाध्यक्ष, पीपल्स फेडरेशन