शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

समस्या समजून घेतल्यास सक्षम पिढी शक्य : पागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:30 IST

फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले.

मनमाड : फाजील लाड व बदलत्या सवयींमुळे मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत चालले आहे. मुलांना भेडसावणाऱ्या समस्या पालकांनी समजून घेतल्यास सक्षम पिढीची निर्मिती शक्य असल्याचे मत प्रख्यात समुपदेशक चंद्रकांत पागे यांनी व्यक्त केले.येथील सीतालक्ष्मी हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विवेकानंद व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘मुलांच्या समस्या पालकत्वाला अव्हान’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून संजय कटारे, जिल्हा बॅँक संचालक चंद्रकांत गोगड, पुष्पा लोढा, समितीचे अध्यक्ष अमोल तावडे, किशोर नावरकर आदी उपस्थित होते. वंदे मातरमने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेसमोर अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. योगेश म्हस्के यांनी स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय रत्नाकर धोंगडे यांनी करून दिला. रमाकांत मंत्री यांनी प्रास्ताविक सादर केले.प्रमुख अतिथींनी मनोगत व्यक्त केले. सध्याच्या धावपळीच्या युगात मुलांना पालकांचे प्रेम मिळत नसल्याने चांगल्या कुटुंबातील मुले नैराश्याच्या आहारी जात आहेत. यावर मात करण्यासाठी आधी पालकांनी आपल्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे चंद्रकांत पागे यांनी सांगितले.प्रसाद दिंडोरकर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धांत लोढा यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक