शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 18:36 IST

येवला : तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयेवला : महसूल मंत्र्यांना काँग्रेसच्यावतीने साकडे

येवला : तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने एका निवेदनाद्वारे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचेकडे करण्यात आली आहे.तालुक्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे स्थानिक यंत्रणेने पंचनामेही केले आहेत. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना रपाई देण्याचे जाहिर केले मात्र, अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू असून शेतकरी अर्थिक अडचणीत सापडलेला आहे. किमान नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाल्यास थोडासा दिलासा मिळेल. रब्बी हंगामातील पिकांसाठी खर्च करतांना अडचणीच्या काळात मदत होईल, असे स्पष्ट करून शासनाने तातडीने शेतकर्‍यांना भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी प्रांतीक सदस्य एकनाथ गायकवाड, शहराध्यक्ष राजेश भांडारी यांनी केली आहे. 

टॅग्स :Governmentसरकारagricultureशेती