शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपा उमेदवारांना नोकरीची प्रतीक्षा

By admin | Updated: September 21, 2016 00:59 IST

बेमुदत उपोषण : भोंगळ कारभाराचा जलसंपदा विभागावर केला आरोप

नाशिक : अनुकंपा भरतीप्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण जलसंपदा विभागाच्या २००८ पासूनच्या प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांनी सिंचन भवनच्या द्वारावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून एकाही उमेदवाराला नोकरी देण्यात न आल्याने जलसंपदा विभागाच्या कारभाराविरुद्ध उपोषणकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.२२ आॅगस्ट २००५ च्या अनुकं पा प्रतीक्षा यादीतील उमेदवार २००८ सालापासून संबंधित विभागात नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. सर्वांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती हलाकीची असून, बहुतांश उमेदवारांची वयोमर्यादा ४० वर्षांच्या पुढे गेल्याने ते बाद होण्याच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत. मात्र जलसंपदा विभागाकडून याबाबत कुठलाही विचार केला जात नसल्याने अखेर सर्व उमेदवारांनी एकत्र येत बेमुदत आमरण उपोषणाला मंगळवारी (दि.२०) सुरुवात केली. उंटवाडी रस्त्यावरील सिंचन भवनच्या द्वारावर घोषणाबाजी करत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या जून महिन्यातही या उमेदवारांनी उपोषण केले होते. तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही कुठलाही