शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

महापालिकेत भाजपात दुफळी

By admin | Updated: July 14, 2017 01:17 IST

नाशिक : महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेत पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन करणाऱ्या भाजपात दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत असून, त्याचा प्रत्यय गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या दालनात गाळेधारकांच्या बैठकीच्या निमित्ताने आला आहे. महापौरांना डावलत स्थायी समिती सभापती, सभागृहनेता व भाजपा गटनेता यांनी गाळेधारकांची बैठक घेत भाडेवाढीबाबत दिलासा देणारा प्रस्ताव तयार करण्याची ग्वाही दिली. महापौरांनाअंधारात ठेवत परस्पर बैठका घेतल्या जात असल्याने भाजपात समांतर सत्ताकेंद्र निर्माण झाले असून, त्यामध्ये अधिकाऱ्यांचाही कोंडमारा होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.महापालिकेत भाजपाने १४ वरून ६६ जागांवर झेप घेतली आणि पहिल्यांदाच एकहाती सत्ता संपादन केली. मात्र, चारच महिन्यांत भाजपात आता पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्षाची बिजे दिसून येत आहेत. प्रारंभी महापौरांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत कामकाजाची चुणूक दाखवायला सुरुवात केली होती. या बैठकांना उपमहापौरांसह भाजपा गटनेत्यांची आवर्जून उपस्थिती असायची. मात्र, सभागृहनेत्याच्या नियुक्तीनंतर परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांत भाजपातील पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र सुप्त संघर्ष बघायला मिळत असून, त्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात चवीने चर्चिली जात आहे. गुरुवारी (दि.१३) त्याचा प्रत्यय गाळेधारकांच्या बैठकीच्या निमित्ताने आला. मनपाच्या गाळेधारकांची बैठक स्थायी समिती सभापतीच्या दालनात घेण्यात आली. या बैठकीला सभापतीसह सभागृहनेता व भाजपा गटनेता तसेच भाजपाचे काही नगरसेवक उपस्थित होते.