शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिव्हिलच्या कोविड कक्षाला जिल्हाधिकाऱ्याची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 01:26 IST

नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला.

ठळक मुद्देआहाराचे दैनंदिन नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली .

नाशिक : जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयाला प्रत्यक्ष भेट देवून रूग्णालय व्यवस्थापनाचा व कोविड रुग्णाच्या व्यवस्थापनाशी निगडीत सर्व बाबींची शहानिशा करुन आढावा घेतला.यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे रुग्णांसाठीचे स्वयंपाकगृह, कोविड प्रयोगशाळा, रुग्णालयाची आॅक्सीजन प्रणाली, औषधालय, रुग्णालयीन कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा त्यांनी या दरम्यान आढावा घेतला. रुग्णालयातील आहार विभागास प्रत्यक्ष भेट देवुन रुग्णांना दिल्या जाणाºया आहाराचा दर्जा तपासला व दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे संबंधीत कर्मचारी यांचे कामकाज बाबत जाणुन घेतले . कोविड रुग्णांना दिल्या जाणाºया आहाराचे दैनंदिन नियोजनाची त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली . सदर भेटी दरम्यान जिल्हा रुग्णालयात दाखल झालेले रुग्णांच्या नातेवाईक यांचेशी प्रत्यक्ष संवादसाधुन त्यांचे अडचणी जाणुन घेतल्या . जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक प्रणाली, आॅक्सीजन पुरवठा तसेच कोविड आजाराच्या रुग्णांसाठीच्या आर टी पी सी आर प्रयोगशाळेची पाहणी केली तसेच सदर ठिकाणीचे कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील विभाग प्रमुख , वैद्यकिय अधिकारी व इतर कर्मचारी यांचेशी देखील संवाद साधुन त्यांना आरोग्य सेवा देताना प्रत्यक्ष येणा - या अडचणी बाबत विचारपुस केली व कामकाजाचा दर्जा देखील तपासला . कोविड रुग्णालयात आवश्यकÞ मनुष्यबळ उपलब्धता व सदर कर्मचारी यांचे कामकाज, रुग्णांसाठी आवश्यक औषधी व साधान सामग्री यांची उपलब्धता, रुग्णालयात होणारा आॅक्सीजन पुरवठा , इतर आवश्यक साहित्य सामग्री , याचा होणारा पुरवठा याबाबत सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना उच्च्तम व दर्जेदार सेवा देवुन मृत्युदर कमी करण्यासाठी सर्वोतपरी उपाययोजना अमलात आणण्याच्या मानस त्यांनी बोलुन दाखविला . तसेच व्हिडीओ कॉलींगव्दारे कोविड रुग्णालयातील रुग्णांशीही त्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला व रुग्णालयात मिळणा - या सोई - सुविधांविषयी व औषधोपचार विषयी रुग्णांकडुन शहानिशा केली . तसेच आवश्यक औषधोपचार व सुविधा रुग्णांना वेळेत पुरविण्या विषयी जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . 

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय