शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

एकलहरे ग्रामस्थांनी घेतली कचरा, प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:21 IST

एकलहरे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकलहरे ग्रामस्थांनी कचरा व प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेतली.एकलहरे कॉलनी, सिध्दार्थनगर, एकलहरे गाव परिसरात कचरामुक्ती व प्लॅस्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी, रहिवासी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी व्यापारी वर्गाला प्लॅस्टिक बंदीबाबत सूचना करण्यात आल्या.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप, ग्रामविकास ...

ठळक मुद्देव्यापारी वर्गाला प्लॅस्टिक बंदीबाबत सूचना करण्यात आल्या

एकलहरे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकलहरे ग्रामस्थांनी कचरा व प्लॅस्टिक मुक्तीची सामुहिक शपथ घेतली.एकलहरे कॉलनी, सिध्दार्थनगर, एकलहरे गाव परिसरात कचरामुक्ती व प्लॅस्टिक मुक्तीच्या जनजागृतीसाठी विद्यार्थी, रहिवासी, युवा कार्यकर्ते, महिला यांच्या वतीने प्रभातफेरी काढण्यात आली होती. यावेळी व्यापारी वर्गाला प्लॅस्टिक बंदीबाबत सूचना करण्यात आल्या.यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी भाऊसाहेब जगताप, ग्रामविकास अधिकारी एस.जी.वाघ, सरपंच मोहिनी जाधव यांनी उपस्थितांना कचरा व प्लॅस्टीक मुक्तीची शपथ दिली.यावेळी उपसरपंच अशोक पवळे, ग्रामपंचायत सदस्य वैशाली धनवटे, निलेश धनवटे, विश्वनाथ होलीन, निर्मला इंगळे, कांताबाई पगारे, सुरेखा जाधव, रूपाली कोकाटे, संजय ताजनपुर, श्रीराम नागरे, जयदेव वायदंडे, सुरेश निंबाळकर, शोभा वैद्य, मुक्ता दुशिंग, शोभा म्हस्के, निर्मला जावळे, रत्ना सोनवणे, मुख्याध्यापक आर एल. अलगट, याकोब कुवर, जगदीश अहिरे, एम.के. वाघ आदि उपस्थित होते.