शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
4
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
5
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
7
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
8
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
9
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
10
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
11
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
12
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
13
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
14
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
15
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
16
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
17
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
18
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
19
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
20
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

कळवणला प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ

By admin | Updated: September 15, 2015 23:01 IST

नगरपंचायत : अनेकांचे प्रभाग बदलल्याने डोकेदुखी वाढली

कळवण : कळवण नगरपंचायतच्या प्रारूप मतदार याद्यामध्ये प्रचंड गोंधळ असून मतदारांच्या नावामध्ये प्रचंड बदल झाले असून अनेकांचे प्रभाग बदलून टाकण्याची किमया मतदार याद्यांनी केल्याने इच्छुक उमेदवार व समर्थक यांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळे कळवण नगरपंचायतच्या प्रभाग निहाय मतदार यादी सुधारणा कार्यक्र म राबविण्यात यावा अशी मागणी मतदारांनी केली आहेअनेक वर्षापासून बदलून गेलेल्या मतदारांची नावे प्रारु प मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याने मतदार यादींचा सावळागोंधळ समोर आला आहेकळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील प्रारु प मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाल्यानंतर या मतदार यादीमधील सावळागोंधळाला तोंड फुटले असून अनेकांनी या मतदार याद्यावर शंका उपस्थित केली आहे , मतदार यादीमध्ये दुबार नावे कमी करण्याचा कार्यक्र म निवडणूक आयोगाने राबविलेला असताना पुन्हा या याद्यामध्ये दुबार नावे आली कशी याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.कळवण नगरपंचायत प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या नसून अनेक मतदारांची नावे वगळण्यात येऊन त्यांचा मतदार म्हणून असलेल्या हक्कावर गदा आणण्याचे काम निवडणूक शाखेने केले आहे, अनेक प्रभागात समाविष्ट असलेल्या भागातील व परिसरातील मतदार शेजारच्या प्रभागाला जोडून मतदारांची तोडफोड प्रारु प मतदार यादीत झाली असल्याने या प्रारु प मतदार याद्या उमेदवारांच्या व मतदारांच्या हक्कावर गंडातर आणणार्?या असल्याचा आरोप मतदारांनी केला आहेकळवण नगरपंचायत प्रभाग रचनेत ज्या प्रभागात अनुसूचित जाती व जमाती मतदार जास्त आहेत ते प्रभाग आरिक्षत करणे गरजेचे असतांना देखील पहील्या आरक्षणानंतर सावळागोंधळ झाला होता त्यानंतर कळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील फेरआरक्षण काढण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढावली होती ,तोच कित्ता प्रारु प मतदार यादी प्रकाशित करतांना प्रशासन यंत्रणेने गिरवला असून या प्रारु प मतदार याद्या चुकीच्या आण िअन्यायकारक असल्याने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याने कळवण नगरपंचायतच्या 17 प्रभागामधील मतदार यादी दुरु स्ती कार्यक्र म प्रशासन व निवडणूक आयोगाने हाती घ्यावा , त्यानंतर निवडणूक कार्यक्र म हाती घ्यावा अशी मागणी मतदारांनी केली आहेकळवण नगरपंचायतची 17 प्रभागांची रचना प्रारु प मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर समजली असून प्रारु प प्रभाग रचना आण िप्रारु प मतदार यादीनुसार असलेली रचना आण िसमाविष्ट करण्यात आलेले मतदार यामुळे इच्छुक उमेदवार व समर्थक चक्र ावून गेले आहेत.