शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिले वेळेवर मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 17:39 IST

नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देबिले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नांदूरशिंगोटे : महावितरण कंपनीकडून सध्या ठेकेदारी पद्धतीने मीटर वाचन व बिले वाटप करण्याचे नियोजन गेल्या एक वर्षापासून सुरू केले आहे. मात्र आजची स्थितीला नांदूरशिंगोटे येथील ग्राहकाला गेल्या दोन महिन्यापासून घरगुती व व्यावसायिकांना बिले वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.तालुक्यातील नांदुरशिंगोटे भागात आजमितीला महावितरणचे १००० च्या आसपास ग्राहक असून त्यांना बिले वेळेवर मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांची बिले भरण्याची अंतिम तारीख संपल्यानंतर बिले वाटपाचे काम ठेकेदाराकडून करण्यात येत आहे. या पद्धतीमुळे ग्राहकाला त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक कर्मचारी वर्गाला वसुलीस गेल्यास मला लाईट बिल मिळत नसल्याचे ग्राहक वर्ग कडून तक्र ार येत आहे.या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालली असून आम्हाला वेळेवर विज बिल न मिळाल्याने आम्ही बिले भरावयाची कशी असा ग्राहक वर्ग प्रश्न उपस्थित करत आहेत. वीज बिले निर्धारित तारखेच्या नंतर भरल्यामुळे नागरिकांना दंडपोटी १० ते २० रुपये अधिक भरावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या महसुलामध्ये वसुलीच्या कामांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे.वरिष्ठ पातळीवरून या प्रकाराची चौकशी करून जो कोणी ठेकेदार या भागात काम पाहात असेल त्यांना याबाबत त्वरित बिले वाटप करून अंतिम तारखेच्या आत ग्राहकाला बिले कशी अदा केली जातील याबाबत सुचना देण्यात याव्या. याप्रकरणी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून ठेकेदारांना सुचना करण्याची मागणी परिसरातील ग्राहकांकडून केली जात आहे.ग्राहकाला लवकरात लवकर बिले वाटप झाली तरच ती बिले ग्राहक वर्ग भरू शकेल व महावितरणाचा महसूल वेळेतच वसूल होईल. एकंदरीत याबाबत सर्व गोष्टींचा विचार करून व ग्रामीण भागातील वर्गाला त्रास कसा कमी होईल या बाबतची महावितरणने दखल घ्यावी. वरिष्ठ पातळीवरून त्वरित दखल घेऊन ग्राहक वर्गाची समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.- पी. एस. शेळके, ग्राहक, नांदूरशिंगोटेवीजबिल रिडींग, बिल प्रिंटींग व बिल वाटप हे गेल्या वर्षभरापासून खासगी एजन्सीमार्फेत केले जात आहे. गावात काही ग्राहकांना वीजबिले मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहे. दोन दिवसापूर्वी गावातील एक हॉटेल जवळ वीजबिलांचा गठ्ठा बेवारस स्थितीत आढळून आला होता. सदर वीजबिलांच्या गठठ्यांचा पंचनामा केला असून कारवाई संदर्भात वरिष्ट पातळीवर पत्रव्यवहार केला आहे.- आर. एस. भगत, सहाय्यक अभियंता, नांदूरशिंगोटे.