शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:13 IST

ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

नाशिक : ई-फार्मसीवर बंदी घालावी या मागणीसाठी औषध विक्रेत्यांनी देशभर पुकारलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यातून शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून गोळे कॉलनीतून शासनाविरोधात मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देत त्यांची गैरसोय थांबविली.   देशात व राज्यात सशर्तपणे बेकायदेशीररीत्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाइन औषध विक्री व ई-पोर्टलबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विक्रेता संघटनेने चोवीस तास बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी आपले दुकाने बंद ठेवली.  प्रामुख्याने ई-फार्मसीवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, औषधांअभावी अत्यवस्थ रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी गोळे कॉलनीत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली होती, त्यामुळे रुग्णांचे हाल टळले. हा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल अहिरे, नाशिकचे अध्यक्ष प्रशांत पवार, संदीप शेवाळे, विनोद बाविस्कर आदींनी केला आहे.रुग्णांच्या जीविताला धोकाई-फार्मसीच्या माध्यमातून घरपोच विक्री केल्या जाणाºया औषधांमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच कायद्याने ज्या औषधांना प्रतिबंधित केलेले आहे अशी औषधेही विक्री केली जाणार असल्याने औषध विक्रेत्यांनी त्याला विरोध केला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात सकाळी विक्रेत्यांनी गोळे कॉलनी येथील संघटनेच्या कार्यालयापासून मोर्चा काढून, शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicineऔषधंMediaमाध्यमे