शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यातील मका खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:17 IST

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेली मका खरेदी योजना गुदामाअभावी पुन्हा बंद झाली आहे. तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यावर, ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याचे तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष भागूनाथ उशीर यांनी सांगितले. मका खरेदीसाठी उपलब्ध झालेली गुदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने मका खरेदी पुन्हा रखडली आहे. खरेदीच्या प्रतीक्षेत असलेला मका आणखी किती दिवस सांभाळायचा असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार धिम्या गतीने मका खरेदी चालू होतीआधारभूत किंमत : शासकीय मका खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्याची शेतकºयांची मागणी

येवला : शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुरू असलेली मका खरेदी योजना गुदामाअभावी पुन्हा बंद झाली आहे. तहसील कार्यालयाकडून मका साठवणीसाठी गुदाम उपलब्ध झाल्यावर, ज्या मका उत्पादक शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होणार असल्याचे तालुका खरेदी-विक्र ी संघाचे अध्यक्ष भागूनाथ उशीर यांनी सांगितले. मका खरेदीसाठी उपलब्ध झालेली गुदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने मका खरेदी पुन्हा रखडली आहे. खरेदीच्या प्रतीक्षेत असलेला मका आणखी किती दिवस सांभाळायचा असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.४ डिसेंबर २०१७ला सुरू शासकीय मका खरेदी योजनेअंतर्गत एमआयटी कॉलेज धानोरा गोशाळा मैदान गुदाम, एरंडगाव, पिंपळगाव जलाल याठिकाणी उपलब्ध गुदामामध्ये मका खरेदी सुरू होती, परंतु ही खरेदीदेखील ७ फेब्रुवारीपासून बंद आहे. पाचही गुदामे पूर्ण क्षमतेने भरल्याने तहसील कार्यालयाकडून गुदाम उपलब्ध होईपर्यंत मका साठवणूक खरेदी तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे.१४३९ आॅनलाइन नोंदणीधारक शेतकºयांपैकी ५०० क्रमांकापर्यंतच्या शेतकºयांना माल विक्रीसाठी आणण्याच्या सूचना दिल्या असून ४२४ शेतकºयांनी मका विक्र ी केली आहे. अद्याप १०१५ शेतकरी प्रतीक्षेत आहे.गुदामाअभावी केंद्र बंद होऊ नये याकरिता तालुका खरेदी-विक्री संघाने आठ दिवसांपूर्वीच गुदाम उपलब्ध मागणीचे निवेदन येवला तहसील कार्यालयात दिले. आता सावरगाव येथील केवळ एक हजार क्विंटल क्षमता असणारे गुदाम उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.शासकीय केंद्रावर कलखासगी बाजारभावापेक्षा शासकीय आधारभूत किमतीने खरेदी केंद्रावर मकाविक्र ीला किमान चारशे रु पये प्रतिक्विंटल भाव अधिक मिळत असल्याने शेतकºयांचा शासकीय आधारभूत केंद्रावर मका विक्र ीचा कल आहे, परंतु शासनाकडून या विक्र ी झालेल्या मालाचे पैसे मिळत नाही, मकादेखील विकला जात नाही यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यात यंदा मक्याचे विक्र मी उत्पादन झाले असून, स्थानिक व्यापाºयांकडे १००० ते ११२५ रु पये पर्यंत सरासरी भाव मिळत आहे. या तुलनेत तालुका खरेदी-विक्र ी संघामार्फत होणाºया शासकीय आधारभूत खरेदीत प्रतिक्विंटल १४२५ रु पयांचा भाव मिळत असल्याने शेतकºयांची धाव या शासकीय मका खरेदी केंद्राकडे आहे.मका साठवणूक गुदामासाठी तहसील कार्यालयाकडे मागणी केली असून, गुदाम उपलब्ध होताच त्वरित मका खरेदी केंद्र सुरू होईल.- भागूनाथ उशीर,अध्यक्ष, खरेदी-विक्र ी संघ येवलाआॅनलाइन नोंदणी करून दीड महिना लोटला परंतु धिम्या गतीने मका खरेदी चालू होती तीदेखील बंद झाली आहे. तालुक्यात ४ ते ५ ठिकाणी केंदे्र सुरु करून किमान नोंदणी झालेली मका खरेदी लवकर करा. आता खासगी व्यापाºयाकडे मका विकण्याशिवाय पर्याय दिसत नाही.- सुभाष पहिलवान पाटोळे,मका उत्पादक शेतकरी, येवला