शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप

By admin | Updated: October 9, 2014 01:12 IST

व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप

पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील श्री स्वामिनारायण नर्सिंग संस्थेत गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात आलेल्या व्यसनमुक्ती सप्ताहाचा समारोप करण्यात आला.मानस व्यसनमुक्ती केंद्र, रोटरी क्लब आॅफ नाशिक मिडल आणि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती सप्ताह झाला. यामध्ये व्यसनमुक्ती संदेश यात्रा, औद्योगिक कामगारांसाठी व्यसनमुक्ती कार्यक्रम, व्यसनमुक्ती क्षेत्रातील महिलांचा सहभाग, स्थलांतरित कामगारांची व्यसनमुक्ती, पथनाट्य आदि उपक्रम राबविण्यात आले.सप्ताहाच्या समारोपानिमित्ताने डॉ. महेश भिरुड यांचे ‘व्यसनमुक्ती : एक सामाजिक चळवळ’ या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी मनोज काळे, अशोक काळे, अजय कुलकर्णी यांचा व्यसनमुक्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चेतन भगत, सरिता नारंग, डॉ. चंद्रशेखर नामपूरकर आदिंसह नर्सिंग संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. तारा पोटे यांनी प्रास्ताविक, तर नामपूरकर यांनी सूत्रसंचालन केले. वैदेही श्रिसाठ यांनी आभार मानले. (वार्ताहर)