शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मतमोजणी केंद्राला जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 01:06 IST

अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये मतमोजणी केली जाणार असल्याने वेअर हाउसकडे येणारे-जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

नाशिक : अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमध्ये मतमोजणी केली जाणार असल्याने वेअर हाउसकडे येणारे-जाणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.सेंट्रल वेअर हाउसच्या चोहोेबाजूंनी पोलिसांचा सशस्त्र वेढा असून, संपूर्ण परिसरात गुरुवारी मध्यरात्री बारा वाजेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोकसभेचा निवडणूक निकाल ऐकण्यासाठी गर्दी होणार असल्याने ते टाळण्यासाठी अंबडगाव, पाथर्डी फाटा, डी.जी.पी.नगर, पॉवर हाउस मार्गे वेअर हाउसकडे जाणारा रस्ता तसेच जीएसके, ग्लॅक्सो, संजीवनी बॉटनिकल टी पॉइंट ते वेअर हाउसकडे जाणाºया रस्त्यांवर दुतर्फा बंदी लादण्यात आली आहे. या मार्गावरून फक्त निवडणूक विषयक वाहने तसेच रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस व शासकीय वाहनांना अनुमती देण्यात आली आहे.पर्यायी मार्ग हे वापराअंबडगावाकडून वेअर हाउसमार्गे संजीवनी बॉटनिकल नर्सरी, जीएसके कंपनीकडे जाणारी वाहने ही एमएसईबी पॉवर हाउसच्या समोरील बाजूने संजीवनी बॉटनिकल गार्डनपासून इतरत्र जातील किंवा एमआयडीसी परिसरातील इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.मतमोजणी केंद्र असलेल्या सेंट्रल वेअर हाउसच्या शंभर मीटर परिसरात पोलिसांनी जमावबंदी आदेश जारी केला असून, सर्व प्रकारचे हॉटेल, टपºया, व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिक