चांदोरी : जागतिक ग्राहक दिना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.ग्राहक जागतिक दिनाच्या निमित्ताने चांदोरी बस स्थानकात बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले व बस चालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. जनसमुदायाला ग्राहक दिनाची थोडक्यात माहिती आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सागर गडाख यांनी दिली.यावेळी चांदोरी ग्राहक तक्र ार समिती प्रमुख बाळू घुमरे, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख, फकिरा धुळे, बाळू आंबेकर, शरद वायकांडे, सचिन कांबळे, सुरज पगारे, वैभव जमधडे, राजेंद्र टर्ले, एस.टी चालक व जे. के. सोनवणे व वाहक बी. एन. देवरे, जी. के. जाधव, एस. यु. भाबड, सी. एम. गवळी, एम. बी. शेख, पाणकडे सह प्रवासी व विद्यार्थी उपस्थित होते .(फोटो ०१ चांदोरी)
आपत्ती व्यवस्थापन मार्फत ग्राहक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 19:14 IST
चांदोरी : जागतिक ग्राहक दिना आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने साजरा करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन मार्फत ग्राहक दिन
ठळक मुद्दे प्रवाश्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत