शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर बाजार समिती इमारत बांधकामाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:07 IST

त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवाराची इमारत व गाळे पावसाळा संपल्यानंतर साकारणार असल्याची माहिती जेष्ठ संचालक उपसभापती युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, ताराबाई माळेकर व रविंद्र भोये यांनी दिली.

ठळक मुद्दे ई - निविदेस देण्यात आलेला स्थगिती आदेश सहकार व पणन महासंघा कडुन उठवण्यात आला

त्र्यंबकेश्वर : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराच्या बांधकामास परवानगी काढण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. बाजार समितीच्या ई -निविदास सहकार व पणन महासंघाने गतवर्षी बजावलेला मनाई हुकुम नुकताच उठवण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवाराची इमारत व गाळे पावसाळा संपल्यानंतर साकारणार असल्याची माहिती जेष्ठ संचालक उपसभापती युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, ताराबाई माळेकर व रविंद्र भोये यांनी दिली. मागील वर्षी त्र्यंबकेश्वर व हरसुल येथे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत उपबाजार आवाराची इमारती सह इतर कामांची ई - निविदेस देण्यात आलेला स्थगिती आदेश सहकार व पणन महासंघा कडुन उठवण्यात आला आहे. असल्याने त्र्यंबकेश्वर येथील इमारत बांधकाम करण्याचा प्रश्न मार्गी लागला असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. बाजार समितीला आवश्यक असणारी व कृषी उत्पन्न माल नेण्या आणण्या साठी ही जागा उपयुक्त आहे. तालुका भात उत्पादक तालुका असुन आता ब-याच शेतक-यांनी सिंचनाची व्यवस्था केल्याने भाताबरोबर नागली वरई खुरसणी भुईमुग उडीद डाळ आदी खरीप पिकांसह गहु हरबरा उस द्राक्षे जातीवंत आंब्याच्या विविध जाती याबरोबरच उत्तम जांभळे पेरु रानमेव्याला देखीझल मारूकेट उपलब्ध होणार आहे.---------फोटो :- त्र्यंबकेश्वर येथील बाजार समितीची प्रस्तावित इमारत(१२टीबीके३)

 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागMarketबाजार