गोदा स्वच्छता ‘वाऱ्यावर’: कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीच्या स्वच्छतेची विशेष ‘खबरदारी’ प्रशासनाकडून घेतली जात होती; मात्र कुंभमेळ्याची तिसरी पर्वणी आटोपताच गोदापात्र प्रदूषित होण्यास सुरुवात झाली आहे. टाळकुटेश्वर पुलाजवळ टिपलेले हे बोलके छायाचित्र.